आजचे राशिभविष्य – १८ डिसेंबर २०२१
मेष – छोट्या कामासाठी अधिक शक्ती नको…
वृषभ – प्रलोभने टाळा…
मिथुन – आरोग्य विषयक टिप्स फॉलो करा…
कर्क – आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील…
सिंह – विचारपूर्वक नवीन जबाबदारी घ्या…
कन्या – अर्थविषयक कामे मार्गी लागतील…

व्हॉटसअॅप – 9373913484
तूळ – दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची…
वृश्चिक – नव्या जबाबदाऱ्या…
धनु – नव्या संकल्पना अंमलात येतील..
मकर – कार्य गौरव…
कुंभ – सहकाऱ्यांची मर्जी सांभाळा….
मीन – अतिआत्मविश्वास टाळा….
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.