आजचे राशिभविष्य – १८ ऑगस्ट २०२१
मेष – मोठी गुंतवणूक विचारपूर्वक करा…
वृषभ – महत्त्वाची चर्चा योग्य व्यक्तींसमोर करा…
मिथुन – कौटुंबिक जबाबदारीत वाढ…
कर्क – कलागुणांना वाव मिळेल…
सिंह – मानसिक प्रसन्नता जाणवेल…
कन्या – आर्थिक व्यवहारात सक्रियता येईल ….
तूळ – लांबचा प्रवास टाळा…
वृश्चिक – डोकेदुखी कडे दुर्लक्ष नको…
धनु – तब्येतीची किरकोळ कुरबुर…
मकर – रागावर नियंत्रण ठेवा…
कुंभ – ज्येष्ठांच्या सूचना महत्त्वाच्या…
मीन – मध्यस्थी विचारपूर्वक करा…..
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.