आजचे राशिभविष्य – १७ सप्टेंबर २०२१
मेष – वात प्रकृती सांभाळा…
वृषभ – महत्त्वाचा निर्णय होईल…
मिथुन – महत्त्वाचे दस्तऐवज सांभाळा….
कर्क – परिस्थितीचा चारही बाजूने विचार करा …
सिंह – व्यवहारात सावधानता बाळगा….
कन्या – वास्तविकता स्वीकारा…
तूळ – दानधर्म होईल…
वृश्चिक – आर्थिक अंदाज बरोबर येतील….
धनु – भावनिक विश्व सांभाळा….
मकर – जपून प्रतिक्रिया द्या…
कुंभ – सकारात्मक राहा….
मीन – मित्र परिवाराशी महत्त्वाची चर्चा होईल….
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.