आजचे राशिभविष्य – शनिवार – १७ जुलै २०२१
मेष – अनावश्यक खर्च टाळा…
वृषभ – जुनाट आजार सांभाळा…
मिथुन – पित्ताचा त्रास संभवतो …
कर्क – जनसंपर्काचा उपयोग होईल….
सिंह – सार्वजनिक वाद टाळा….
कन्या – शब्द काळजीपूर्वक वापरा…
तूळ – कोर्टकचेरीची कामे प्राधान्याने करा….
वृश्चिक – खानपान सांभाळा…
धनु – घाईगडबडीत मोठा निर्णय नको….
मकर – आळस टाळा…
कुंभ – व्यवसायिक अडचणी चतुराईने दूर करा….
मीन – टाईम टेबल सांभाळा….

व्हॉटसअॅप – 93739134847