आजचे राशिभविष्य
मेष – देणे-घेणे सांभाळा….
वृषभ – व्यवसायिक परिस्थिती जैसे थे ठेवावी….
मिथुन – वरिष्ठांची प्रशंसा मिळेल….
कर्क – विनाकारण धावपळ नको…..
सिंह – कॅलक्युलेटेड सेन्सिटिव्हिटी गरजेची…
कन्या – प्रत्येकाला स्पेस द्यावी…..
तुळ – कार्यक्षेत्रात अग्रेसर राहाल…
वृश्चिक – कौटुंबिक नाती जपा…
धनु – वात प्रकृती सांभाळा…
मकर – वात प्रकृती सांभाळा…
कुंभ – विनाकारण धावपळ नको….
मीन – एकाग्रता वाढवा
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.