आजचे राशिभविष्य – शुक्रवार – १६ जुलै २०२१
मेष – दिवाणी व्यवहार सांभाळून करा….
वृषभ – दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ होऊ नये….
मिथुन – संवादातून तणाव कमी करा….
कर्क – शुभ प्रसंग होईल….
सिंह – जुने वाद वाढवू नये….
कन्या – मेहनतीला यश येईल….
तूळ – फायदा तोट्याचा अंदाज घेऊन व्यवहार करा….
वृश्चिक – नवीन व्यक्तींशी संवाद सांभाळा….
धनु – संभाळून प्रतिक्रीया द्या….
मकर – ताण तणाव व्यवस्थापन आवश्यक….
कुंभ – मोठे आर्थिक निर्णय चर्चा करून घ्या….
मीन – सोबतच्या सदस्यांना प्रोत्साहन द्या….
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.