आजचे राशि भविष्य – १६ डिसेंबर २०२१
मेष – शैक्षणिक प्रगतीच्या संधी…
वृषभ – दीर्घकालीन मुदतीची गुंतवणूक फायद्याची…
मिथुन – निर्णय घ्या..
कर्क – भावना व व्यवहार यात फरक ठेवा…
सिंह – योग्य कारणासाठी खर्च करा…
कन्या – दुराग्रह टाळा…

व्हॉटसअॅप – 9373913484
तूळ – दोलायमान स्थिती टाळावी…
वृश्चिक – अति अपेक्षा नको..
धनु – गुंतवणुकीस अपेक्षित रिटन्स मिळतील…
मकर – विनाकारण वाद टाळा…
कुंभ – वादग्रस्त मध्यस्थी टाळा…
मीन – कौटुंबिक जबाबदारी वाढेल…
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.