आजचे राशिभविष्य – १६ ऑगस्ट २०२१
मेष – अनिद्रा समस्या सांभाळा…
वृषभ – आर्थिक दक्षता घ्या….
मिथुन – दिशा ठरवणे आवश्यक….
कर्क – व्यवसायिक नव्या शुभ घटना….
सिंह – टाईम टेबल गरजेचे….
कन्या – एका वेळी एकच काम ठरवा….
तूळ – भागीदारी व्यवसाय सांभाळा
वृश्चिक – भावनिक आधार मिळेल…
धनु – शुभ संकेत मिळतील….
मकर – एकाग्रता वाढवा….
कुंभ – आर्थिक ताण तणाव सांभाळा….
मीन – कफाचा त्रास सांभाळा…….
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे.