आजचे राशिभविष्य – १५ सप्टेंबर २०२१
मेष – कामाशी काम ठेवा…
वृषभ – विषयाचा सविस्तर अभ्यास करा …
मिथुन – आहार-विहार सांभाळा…
कर्क – फायद्याचा दिवस
सिंह – शंका-कुशंका मर्यादित ठेवा…
कन्या – नवीन सामाजिक परिचय होईल…
तूळ – दोलायमान मनस्थिती नको..
वृश्चिक – अचूक शब्दात सल्ला द्या…
धनु – भावना व व्यवहार यात फरक ठेवा…
मकर – विषय ताणू नये…
कुंभ – ज्येष्ठांचा अनुभव कामाला येईल…
मीन – मनासारखा मेनू खायला मिळेल….
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.