आजचे राशिभविष्य – १५ ऑक्टोबर २०२१
मेष – अनुभवी सल्ल्याने गुंतवणूक करा…
वृषभ – अकारण वाद टाळा..
मिथुन – मानसिक त्रास करून घेऊ नये…
कर्क – समन्वय साधा…
सिंह – गैरसमज होईल असे बोलू नये…
कन्या – ज्येष्ठांचा सल्ला ऐका…
तूळ – जुनी येणी येतील…
वृश्चिक – मोठा आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या..
धनु – समस्येतून चतुराईने मार्ग काढा…
मकर – झाकली मूठ ठेवा…
कुंभ – सामाजिक कार्यात अर्थकारण सांभाळा…
मीन – कलाकारांना वाव मिळेल….
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.