आजचे राशीभविष्य – गुरुवार – १५ जुलै २०२१
मेष – अनुभवावर विश्वास ठेवा….
वृषभ – किरकोळ मतभेद टाळा….
मिथुन – तब्येत नरम-गरम राहील….
कर्क – छोट्या छोट्या कारणांमध्ये चिडचिड करू नये…
सिंह – नवीन व्यवसाय योजना कळतील….
कन्या – जुनी अडलेली कामे मार्गी लागतील….
तूळ – वातावरण हलके फुलके राहील असे बघा….
वृश्चिक – कुटूंबातील सदस्यांमध्ये रमाल….
धनु – ज्येष्ठांचा सहवास लाभेल….
मकर – दूरदृष्टीने योजना आखा…
कुंभ – व्यस्त दिवस….
मीन – काखेत कळसा गावाला वळसा…..
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.