आजचे राशिभविष्य – १४ सप्टेंबर २०२१
मेष – एकमेकांच्या सहकार्याने काम मार्गी लागेल…
वृषभ – कौटुंबिक गेट-टुगेदर होईल….
मिथुन – विनाकारण धावपळ नको…
कर्क – गृहोपयोगी वस्तूंची खरेदी…
सिंह – तब्येत सांभाळा….
कन्या – व्यवसाय वाढीची संधी
तूळ – सन्मान मिळेल…
वृश्चिक – वाद टाळा…
धनु – नाती जपा….
मकर – प्रत्येक बाबतीत रिॲक्शन नको…
कुंभ – अवलंबून राहु नये….
मीन – व्यवसायिक नवीन प्रयोग होतील….
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे..