आजचे राशिभविष्य – १४ ऑक्टोबर २०२१
मेष – ऐकावे जनाचे, करावे मनाचे…
वृषभ – तब्येत सांभाळा….
मिथुन – अनुभव हाच गुरु….
कर्क – स्वकीयांबरोबर मतभेद टाळा
सिंह – अकारण चिडचिड नको…
कन्या – किरकोळ वाद टाळा…
तूळ – नवीन व्यवसायबाबत विचार होईल…
वृश्चिक – महत्त्वाची कामे मार्गी लागतील….
धनु – मौनं सर्वार्थ साधते…
मकर – कौटुंबिक वातावरण हलके फुलके राहील….
कुंभ – अनुभवी व्यक्तींचा सहवास लाभल….
मीन – दूरदृष्टीने निर्णय घ्या…..
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.