आजचे राशीभविष्य – बुधवार – १४ जुलै २०२१
मेष – कार्य गौरव होईल….
वृषभ – बोलताना संयम ठेवा….
मिथुन – वरिष्ठांचा सल्ला टाळू नये…
कर्क – मोठा निर्णय विचारपूर्वक घ्या….
सिंह – किरकोळ वाद टाळा….
कन्या – कायदेशीर प्रश्न मार्गी लागतील….
तूळ – नवीन संधीचा फायदा घ्या…
वृश्चिक – अनुभवी सल्ला मिळेल…
धनु – उष्णतेचे विकार सांभाळा….
मकर – वाहनाबाबत काळजी घ्या….
कुंभ – अतिउत्साह टाळा….
मीन – वेळ पाळा…..
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे