आजचे राशिभविष्य – शनिवार – १४ ऑगस्ट २०२१
मेष – चिडचिड टाळा…
वृषभ – तब्येत नरम-गरम राहील…
मिथुन – नवीन व्यवसाय योजना….
कर्क – ज्येष्ठांचे मार्गदर्शन महत्त्वाचे….
सिंह – अनुभवावर विश्वास ठेवा….
कन्या – जुने प्रश्न सुटतील….
तूळ – कौटुंबिक संबंध जपा….
वृश्चिक – व्यस्त दिवस…
धनु – दूरदृष्टीने योजना आखा…
मकर – सन्मान मिळेल….
कुंभ – तात्काळ मतप्रदर्शन टाळा….
मीन – पित्ताचा त्रास सांभाळा….
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.