आजचे राशिभविष्य – १३ ऑगस्ट २०२१
मेष – यशप्राप्ति योग….
वृषभ – ज्ञानाच्या नवीन कक्षा खुणावतील….
मिथुन – वास्तुविषयक व्यवहार सांभाळून करा….
कर्क – सरकारी धोरण सांभाळा….
सिंह – व्यवहारिक पथ्य कटाक्षाने पाळा…
कन्या – खरेदी विक्री व्यवहारात फसगत सांभाळा…
तूळ – वरिष्ठांची मर्जी संपादन होईल….
वृश्चिक – व्यावसायिक नियोजन यशस्वी होईल….
धनु – आरोग्यविषयक कुरबुरी सांभाळा…
मकर – अडलेली कामं मार्गी लागतील….
कुंभ – अनपेक्षित शुभवार्ता….
मीन – आत्मविश्वास वाढेल…..
आजचा राहू काळ
दुपारी साडे दहा ते बारा आहे.