आजचे राशिभविष्य – १२ ऑक्टोबर २०२१
मेष – विचारपूर्वक व्यक्त व्हा …
वृषभ – प्रकृतीबाबत निष्काळजीपणा नको…
मिथुन – मोठा आर्थिक निर्णयाबाबत वेट अँड वॉच…..
कर्क – जुने वाद टाळा…
सिंह – युक्तीने समस्या सोडवा…
कन्या – मेहनतीला यश येईल..
तूळ – शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ…
वृश्चिक – सामंजस्याने वाद सोडवा…
धनु – बच्चे कंपनीची तब्येत सांभाळा….
मकर – सामाजिक संबंध याचा उपयोग होईल…
कुंभ – विचारपूर्वक गुंतवणुकीचा निर्णय घ्या…
मीन – आहार-विहार संभाळा…
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.