आजचे राशिभविष्य – १२ नोव्हेंबर २०२१
मेष – वास्तविकता स्वीकारा…
वृषभ – सामाजिक कार्यात मदत होईल…
मिथुन – सोप्या प्रश्नांची अवघड उत्तरे करू नयेत…
कर्क – व्यवसायिक संयम आवश्यक…
सिंह – Overconfidence टाळा…
कन्या – प्रसन्नता जाणवेल
तूळ – भागीदारी व्यवहार सांभाळा…
वृश्चिक – नवीन व्यावसायिक संधी निर्माण होतील…
धनु – ये रे माझ्या मागल्या, अशी स्थिती टाळावी…
मकर – व्यवसायात नवीन संकल्पना राबवाव्यात…
कुंभ – वादग्रस्त व्यवहार टाळा…
मीन – दिव्यत्वाची प्रचिती…
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.