आजचे राशिभविष्य – गुरुवार – १२ ऑगस्ट २०२१
मेष – चुकांची पुनरावृत्ती नको..
वृषभ – आनंदी दिवस…
मिथुन – हेलपाटा होणार नाही असे पहा…
कर्क – मेहनतीला यश येईल…
सिंह – गैरसमजा पेक्षा चर्चा करा…
कन्या – ज्येष्ठांचा सल्ला मिळेल…
तूळ – श्रमसाफल्य होईल…
वृश्चिक – वर्तमानातील संधी महत्त्वाची…
धनु – भावनिक अंदाज घेऊन बोला…
मकर – चुकांची पुनरावृत्ती नको….
कुंभ – बचत गरजेची….
मीन – गुंतवणुकीच्या संधी शोधा….
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.