आजचे राशिभविष्य – १० जानेवारी २०२२
मेष – आर्थिक व्यवहारात सावधानता…
वृषभ – प्रकृतीस्वास्थ्य सांभाळा…
मिथुन – मोठ्या निर्णयात घाई नको…
कर्क – आहार विहार सांभाळा…
सिंह – मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील..
कन्या – प्रतिष्ठित लोकांचे सहकार्य लाभेल…
तूळ – फक्त चुकांवर बोट ठेवू नये…
वृश्चिक – धार्मिक कार्य पार पडेल…
धनु – जुनी येणी येतील….
मकर – स्वभावात प्रासंगिक बदल आवश्यक…
कुंभ – अतिआत्मविश्वास नको…
मीन – नातेसंबंध सांभाळा…..
दिनविशेष
आजपासून शाकंभरी देवी नवरात्र उत्सव प्रारंभ….
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे