आजचे राशिभविष्य – १० डिसेंबर २०२१
मेष – प्रतिष्ठीतांच्या ओळखीचा फायदा होईल…
वृषभ – विरोधक एकवटणार नाही याची काळजी घ्या..
मिथुन – जबाबदारीत वाढ होईल …
कर्क – नवीन गुंतवणुकीचे प्रस्ताव येतील…
सिंह – चालू योजना यशस्वीपणे पार पडतील..
कन्या – भूमिका बदलू नये…
तूळ – प्रकृतीकडे दुर्लक्ष नको…
वृश्चिक – आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जा…
धनु – वाटाघाटी यशस्वी होतील…
मकर – गुंतवणूक वाढवा…
कुंभ – अनपेक्षित समस्या सांभाळा…
मीन – आकस्मिक खर्च सांभाळा…

व्हॉटसअॅप – 9373913484
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे..