आजचे राशिभविष्य – मंगळवार – १० ऑगस्ट २०२१
मेष – कल्पकतेतून अर्थलाभ ….
वृषभ – दिवाणी व्यवहार सांभाळून करा…
मिथुन – अनपेक्षित शुभ घटना …
कर्क – वाटाघाटीत यश…
सिंह – सामाजिक परिचयाचा फायदा होईल…
कन्या – गुंतागुंतीचे टाळा …
तूळ – अनामिक हुरहुर…
वृश्चिक – व्यावसायिक निर्णय विचारपूर्वक घ्या…
धनु – सतर्कतेने व्यवहार करा…
मकर – आर्थिक व्यवहार सांभाळा….
कुंभ – नोकरी-व्यवसायात गैरसमज सांभाळा…
मीन – व्यवसायात मोठे निर्णय होतील….
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.