आजचे राशिभविष्य – १ ऑक्टोबर २०२१
मेष – अनामिक चिंता नको
वृषभ – सन्मान मिळेल….
मिथुन – खानदानाची काळजी घ्या….
कर्क – कर्जप्रकरणे सांभाळा…
सिंह – अडचण मार्गी लागेल..
कन्या – दगाफटका सांभाळा…
तूळ – गैरसमज टाळा…
वृश्चिक – आपला सल्ला मोलाचा ठरेल…
धनु – अनपेक्षित शुभ समाचार…
मकर – व्यवसायिक अडचणी दूर होतील…
कुंभ – जुने वाद करू नये…
मीन – मनस्थिती सांभाळा……
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.