आजचे राशिभविष्य – १ नोव्हेंबर २०२१
मेष – अधिक कार्यक्षमता आवश्यक..
वृषभ – शैक्षणिक सुवार्ता…
मिथुन – चुकांची पुनरावृत्ती नको…
कर्क – अंदाज घेऊन बोला…
सिंह – छोट्या गुंतवणुकीत फायदा..
कन्या – हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये…
तूळ – गैरसमज टाळा…
वृश्चिक – आनंदी दिवस…
धनु – अनुभवी सल्ला डावलून नये…
मकर – श्रमसाफल्य होईल…
कुंभ – अनपेक्षित परिचित भेटतील…
मीन – सुसंधी साधा…..
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे.