आजचे राशिभविष्य
शनिवार, १ जुलै २०२३
मेष – आज दिवस आनंदात जाईल
वृषभ – चांगल्या गोष्टी कानावर पडतील पुत्रा विषयी सुवार्ता
मिथुन – तरुणांना नोकरीच्या संधी
कर्क – कोणतेही वाद वाढवू नका संयम बाळगा
सिंह – गुरूंचा वरदहस्त आज आपल्यावर असेल
कन्या – नोकरीत भाग्योदयाच्या घटना
तूळ – शुल्लक कारणावरून भांडणे वाद विवाद टाळा
वृश्चिक – खरेदी विक्री फसवणुकीची शक्यता
धनु – परदेशी शिक्षणासाठी अर्ज करण्यास चांगला दिवस
मकर – सरकारी नियमांचे काटकोर पालन करा
कुंभ – तरुण व्यक्तींना स्पर्धात्मक यश
मीन – मुलांकडून शुभ वार्ता समजतील
आजचे दिनविशेष
शनी प्रदोष
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडेदहा असा आहे. या वेळात श्री रामाचे नामस्मरण करावे
ज्योतिष शास्त्री प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917 वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक