आजचे राशीभविष्य – १ जानेवारी २०२२
मेष – जवळच्या व्यक्तीला नाराज करू नये…
वृषभ – आर्थिक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवा…
मिथुन – जमीन जुमल्याचा व्यवहार पुढे ढकला..
कर्क – वाढता खर्च सांभाळा…
सिंह – वरिष्ठांचा विश्वास संपादन करा..
कन्या – प्रवासात शारीरिक त्रास संभवतो…
तूळ – प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ करू नये…
वृश्चिक – स्वयंसिद्ध होणे आवश्यक…
धनु – महत्त्वाच्या निर्णयात अती घाई नको…
मकर – स्वतःचे निर्णय स्वतः घ्या…
कुंभ – नित्य नवीन यावर भर द्या….
मीन – ओळखीच्यावर विसंबून राहू नये….
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.