आजचे राशिभविष्य – मंगळवार – १ फेब्रुवारी २०२२
मेष – प्रलंबित यशप्राप्ती होईल…
वृषभ – स्वतःला सिद्ध करण्याची संधी…
मिथुन – अनपेक्षित अर्थलाभ…
कर्क – शॉर्टकट यशाचा मार्ग टाळा….
सिंह – ज्येष्ठांची सोबत होईल…
कन्या – स्वभाव ओळखून वागणे…

व्हॉटसअॅप – 9373913484
तुळ – आहार विहारची काळजी घ्या…
वृश्चिक – अपेक्षा मर्यादित ठेवा….
धनु – कटू प्रसंग टाळा…
मकर – अनामिक चिंता नको…
कुंभ – कर्ज प्रकरण सांभाळा…
मीन – गैरसमज नको….
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.