आजचे राशि भविष्य – १ डिसेंबर २०२१
मेष – शुभकार्याची लगबग…
वृषभ – शैक्षणिक गुड न्यूज…
मिथुन – झाकली मुठ सव्वा लाखाची…
कर्क – मानसिक स्वास्थ्य सांभाळा…
सिंह – योग्य तिथे मौन बाळगा…
कन्या – विरोधकांवर लक्ष ठेवा…
तूळ – प्रगतीच्या संधी…
वृश्चिक – अनपेक्षित फायदा…
धनु – परिचितांच्या भेटीगाठी…
मकर – वाद टाळा…
कुंभ – महत्वाचे बोलणे पार पडतील…
मीन – अपेक्षा मर्यादित ठेवा….
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.

व्हॉटसअॅप – 9373913484