साप्ताहिक राशिभविष्य – 5 ते 12 जून 2022
मेष – नोकरी-व्यवसायात बदलीची शक्यता. तब्येत संभाळा. विनाकारण चिंता नको. आहार-विहार बाबत लक्ष द्या…..
वृषभ – सरकारी कामे वेळेत पार पडतील. पोटाच्या तक्रारी सांभाळा. वादग्रस्त आर्थिक देणे घेणे टाळा….
मिथुन – तात्विक निर्णय घ्या. विरोधासाठी विरोध नको. व्यवसाय वाढीची संधी. मंगल कार्य संपन्न होतील….
कर्क – विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुभवार्ता मिळेल. कौटुंबिक आकस्मिक खर्च वाढेल. कौटुंबिक दुखणे सांभाळा. त्रयस्थ व्यक्तीमुळे घरात वाद टाळा…..
सिंह – आकस्मित कौटुंबिक समस्या शांततेत सोडवा. स्वतःला शांत ठेवा. जुने वाद वाढू देऊ नये…..
कन्या – आर्थिक घडी व्यवस्थित बसेल. गुंतागुंतीची कामे विचारपूर्वक स्वीकारा. सत्य समजून घ्या. मध्यस्ती टाळा….
तूळ – महत्त्वाच्या संधी अती चॉईस ठेवल्याने जाऊ शकतात. वैयक्तिक लाभाच्या शुभवार्ता मिळतील. जुनाट आजार संभाळा….
वृश्चिक – विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील. परदेशगमनाची संधी मिळेल. कलाकारांना नवीन संधी मिळतील…..
धनु – हाडाचे तसेच पाठीचे दुखणे सांभाळा. किरकोळ दुखापतीकडे दुर्लक्ष नको. आर्थिकदृष्ट्या मध्यम सप्ताह….
मकर – लांबचा प्रवास टाळा. तब्येतीकडे दुर्लक्ष नको. युवकांचे प्रश्न मार्गी लागतील. वरिष्ठांची मर्जी सांभाळा….
कुंभ – वादग्रस्त लोकांशी संवाद टाळा. उत्पन्नासाठी शॉर्टकट मार्गाचा अवलंब नको. भरती तसेच नवीन नोकरीचे योग….
मीन – कायदेशीर कामे वेळेत पूर्ण करा. पथ्यपाणी सांभाळा. अध्यात्मिक प्रगती होईल. अडकलेली शुभकार्य मार्गी लागतील…..
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे
(शनिवार-रविवार व्यक्तिगत मार्गदर्शनासाठी अपॉइंटमेंट आवश्यक पंडित दिनेशपंत 93 73 98 34 84)