सिंह रास – 2022 राशिभविष्य
सिंह राशीसाठी नवीन वर्षातील दहा महत्वाच्या टिप्स……
– मोठे दिवाणी व्यवहार अतिशय विचारपूर्वक करा….
– अनुभवी सल्ला डावलू नये……
– राहून गेलेली धार्मिक तसेच कुलदैवते संबंधातील कार्य पार पाडावीत….
– पोटाच्या तक्रारीची हेळसांड नको….
– सर्वांवरच अविश्वास दाखवू नये…
– कुटुंबातील सर्व सदस्यांना स्पेस द्यावी…

व्हॉटसअॅप – 9373913484
– प्रत्येक व्यवहारात फायदा होईलच असे नाही…..
– योग्यवेळी लाभलेल्या महत्त्वाच्या सल्लागारांचे दुर्लक्ष नको….
– खानपानाची विशेष काळजी घ्यावी…
– व्यवसायातील अतिआत्मविश्वास नको….
– अर्जंट व इम्पॉर्टंट तमाचा विभागणी मध्ये दुर्लक्ष नको…..
– भागीदारी व्यवसाय विचारपूर्वक करा…..
– भाऊबंदकी सांभाळा…..
– विद्यार्थ्यांसाठी तसेच कलाकारांसाठी आनंददायी काळ…..
आपणास नूतन वर्षाच्या शुभेच्छा!
व्यक्तिगत मार्गदर्शनासाठी व्हाट्सअपवर अपॉइंटमेंट घ्यावी…