मिथुन रास – २०२२
– यशासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल…
– सध्याची नोकरी व्यवसाय टिकवण्यासाठी तसेच स्थिरावून राहण्यासाठी स्वतःला वेळोवेळी अपडेट ठेवावे लागेल….
– अनावश्यक जनसंपर्क टाळावा….
– छोट्या छोट्या बाबतीत परीक्षा पाहणारे वर्ष असू शकते. त्यामुळे संयमाचीही परीक्षा होईल….
– पायाची हाडे तसेच गुडघ्याचे दुखणे सांभाळणे….
– शेती तसेच प्लॉट विषयक व्यवहारांसाठी चांगला काळ….
– अधिक ठिकाणी गुंतवणूक न करता योग्य तिथे करा….
– इम्पोर्ट एक्सपोर्ट करणाऱ्यांसाठी चांगला काळ…
– संधीची वाट बघत न बसता कृतिशील रहा….

व्हॉटसअॅप – 9373913484
– नवीन वाहन विषयक व्यवहार होतील, मात्र वाहन जपून चालवा…
– ज्येष्ठांनी गुंतवणुकीसाठी अधिक परताव्याच्या मागे लागल्यास वाईट अनुभव घेऊ शकतो…
– कौटुंबिक धुसफूस वेळीच आवरावी…..
– कलाकार तसेच खेळाडूंसाठीसाठी मोठ्या संधी…
– मिथुन राशीला मोठ्या राजकीय संधीसाठी वेट अँड वॉच…..
नाशिक मध्ये व्यक्तिगत मार्गदर्शनासाठी व्हॉट्सअपवर अपॉइंटमेंट घ्यावी…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा