मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

केतू ग्रहाची कृपा वर्षभर राहणार या राशींवर; मिळतील एवढे सारे लाभ

by India Darpan
ऑगस्ट 7, 2022 | 5:00 am
in राष्ट्रीय
0
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय धार्मिक ग्रंथात ज्योतिषशास्त्राला महत्त्वाचे स्थान आहे अनेक जणांचा राशिभविष्य तथा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असतो सध्या ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत एका निश्चित वेळेच्या अंतराने राशी परिवर्तन करतो. या राशी परिवर्तनाचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. तसेच हा बदल काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ राहतो. केतू ग्रहाने १२ एप्रिल २०२२ रोजी तूळ राशीत प्रवेश केला आहे. तो २०२३ पर्यंत इथेच असेल. त्यामुळे केतूच्या या संक्रमणाचा सर्व राशींवर प्रभाव पडेल, परंतु अशा ३ राशी आहेत ज्यांना या राशीतून चांगला पैसा मिळू शकतो. कोणत्या आहेत या ३ राशी ते जाणून घेऊ या…

मकर :
सध्या केतू ग्रहाच्या बदलामुळे चांगले पैसे मिळू शकतात. कारण केतू ग्रह तुमच्या ११ व्या भावात भ्रमण करत आहे. जे उत्पन्न आणि लाभाचे घर मानले जाते. त्यामुळे या काळात तुम्ही अनेक नवीन स्रोतांमधून पैसे कमवू शकता. यासोबतच व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. या काळात अचानक आर्थिक लाभ देखील मिळू शकतो. आपण व्यवसायात नवीन व्यवहार अंतिम करू शकता. ज्यामुळे भविष्यात नफा कमवू शकता. नोकरीत पदोन्नती आणि वाढ होऊ शकते. तसेच यावेळी च रखडलेले पैसे मिळू शकतात. एकंदरीत केतूचा राशी बदल शुभ ठरणार आहे.

 कर्क :
या राशीत केतू ग्रहाचे राशी परिवर्तन जीवनात महत्त्वाचे बदल घडवून आणू शकते. कारण केतू ग्रहाने राशीतून चौथ्या भावात राशी बदलली आहे. ज्याला सुख, आई आणि वाहनाचे घर मानले जाते. त्यामुळे केतू ग्रहाच्या प्रभावामुळे केतू ग्रहाची ही स्थिती तुमच्यासाठी उत्साहवर्धक ठरू शकते. तसेच ज्यांना विविध भाषा शिकण्याची आवड आहे त्यांच्यासाठी हा काळ विशेषतः चांगला आहे. तसेच या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते किंवा प्रमोशन देखील मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मालमत्ता आणि वाहनाचे सुखही मिळू शकते. यासोबतच आपल्या कामाच्या ठिकाणी इच्छित ठिकाणी पोस्टिंग केले जाऊ शकते.

कुंभ :
केतू ग्रहाचे बदल या राशीतील व्यक्तीसाठी शुभ ठरू शकतात. कारण केतू ग्रहाने तुमच्या गोचर कुंडलीत नवव्या घरात प्रवेश केला आहे. ज्याला नशीबाचे घर आणि परदेश प्रवास म्हणतात. त्यामुळे यावेळी तुम्हाला नशीबाची पूर्ण साथ मिळू शकते. तसेच हातात हात घालून कामात यश मिळेल. तसेच, या काळात व्यवसायाच्या संदर्भात छोटा किंवा मोठा प्रवास करू शकता, जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तसेच कोणत्याही स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी चांगले यश मिळू शकते.

Horoscope Astrology Ketu Libra Zodiac Sign Benefits

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

असा असेल तुमचा आगामी आठवडा; जाणून घ्या साप्ताहिक राशिभविष्य – ७ ते १४ ऑगस्ट

Next Post

मुलींना लवकर मासिक पाळी का येते? ही आहेत कारणे

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

मुलींना लवकर मासिक पाळी का येते? ही आहेत कारणे

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या संधीतून लाभ मिळतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ जूनचे राशिभविष्य

जून 23, 2025
Untitled 16

ईडीची मोठी कारवाई…कोल्हापूर, सुरत, अहमदनगर आणि पुणे येथे छापे….

जून 23, 2025
Screenshot 20250623 191130 WhatsApp

धक्कादायक! कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

जून 23, 2025
Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011