मेष रास – 2022
– प्रेस्टिज पॉईंट म्हणून चुकीचा आर्थिक निर्णय घेऊ नये…..
– वादग्रस्त विषय यात मध्यस्थी नको…..
– अनोळखी व्यक्तीशी मोठा आर्थिक व्यवहार टाळा…..
– कोणताही वाद विकोपाला नेऊ नये…..
– वाहन विषयक रस्त्यावरील वाद टाळा…..
– कोर्ट कचेरीच्या कामात दिरंगाई नको…..
– कौटुंबिक हेवेदावे कुटुंबाचा आतच मिटवावे….
– उसनवार सांभाळा…..
– पूर्वी इतकाच मान सन्मान आताही मिळेल अशी अपेक्षा नको…..

व्हॉटसअॅप – 9373913484
– इतरेजनांना व्यक्त होण्याची संधी द्यावी…..
– श्वास विषयक त्रासाकडे दुर्लक्ष नको….
– विद्यार्थ्यांना यशासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल…..
– किरकोळ वादाचे पर्यवसान आपल्यामुळे मोठ्या घटनेत होणार नाही याची काळजी घ्या…..
– लॉजिकल निर्णय घेतल्यास प्लॉट अथवा वास्तू खरेदी होईल….
– अडकलेली मोठी कामे मार्गी लागतील….
व्यक्तिगत सल्ल्यासाठी व्हॉट्सअपवर अपॉइंटमेंट घ्यावी….
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा