आजचे राशिभविष्य
– शुक्रवार – २३ जून २०२३
मेष – आर्थिक लाभ घडेल
वृषभ – महत्त्वाचे निर्णय एकमताने घ्यावे
मिथुन – कठीण प्रसंग निभावाला जाईल
कर्क – घाई गडबड करणे टाळा
सिंह – काही निर्णय लगेच घ्यावे लागतील
कन्या – आज आनंदी दिवस काळजी करू नका
तूळ – मनातील बऱ्याच दिवसांपासूनची इच्छा पूर्ण होईल
वृश्चिक – प्रॉपर्टी संबंधितचे व्यवहार करणाऱ्यांनी जपून निर्णय घ्यावेत
धनु – दुबळ्या मनस्थितीत कोणताही निर्णय घेऊ नका
मकर – आपल्याला आज आनंद देणारी घटना घडेल
कुंभ – आजारपण वाढेल असे खाऊ नका
मीन – उद्दिष्ट पूर्णत्वाकडे जाईल प्रगती साधाल
आजचा राहू काळ
सकाळी साडेदहा ते बारा असा आहे. या वेळात ओम सरस्वती देवी नमः या मंत्राचा जप करावा
ज्योतिष शास्त्री प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917 वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक