आजचे राशीभविष्य – शनिवार – १६ जुलै २०२२
मेष – महत्वाचे प्रश्न मार्गी लागतील…
वृषभ – प्रतिष्ठा सांभाळा…
मिथुन – विचारात स्पष्टता हवी…
कर्क – गोड बोलून समस्या हाताळा…
सिंह – आप्तस्वकीय यांची कटूता सांभाळा…
कन्या – पोटाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष नको…
तूळ – छोट्या चुका सांभाळा…
वृश्चिक – मोठा व्यवहार विचारपूर्वक करा…
धनु – तात्काळ मोठा निर्णय नको…
मकर – सहल घडेल….
कुंभ – इतरांच्या कामात हस्तक्षेप नको….
मीन – तोल मॉल के बोल….
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडेदहा आहे.
(भवानी ज्योतिष पंडित दिनेश पंत 93 73 91 34 84)