आजचे राशीभविष्य
– गुरुवार – २४ नोव्हेंबर २०२२
मेष – घाई टाळा…
वृषभ – सार्वजनिक कार्यात जपून बोला…
मिथुन – एकल निर्णय घ्या…
कर्क – आयत्या वेळीची धावपळ टाळा…
सिंह – मनासारखा मेनू…
कन्या – महत्त्वाचा माणूस भेटेल…
तूळ – तत्कालीन प्रतिक्रिया द्या…
वृश्चिक – आर्थिक सल्ला मिळेल…
धनु – मोठा निर्णय जरा जपून…
मकर – छोटी गुंतवणूक…
कुंभ – मित्र परिवारासोबत पार्टी…
मीन – नवीन योजनेवर काम यशस्वी…
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे…
वास्तू रत्न कुंडली व्यक्तिगत मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप 93 73 91 34 84