मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे-फडणवीस सरकारने अखेर राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश काढले आहेत. गेल्या काही दिवसांपासून यासंदर्भात मोठी चर्चा होत होती. अखेर आता राज्याच्या पोलिस दलातील १७५ पोलिस निरीक्षकांना सहायक पोलिस आयुक्तपदी नियुक्ती देण्यात आली आहे. त्याचे आदेश राज्याच्या गृहमंत्रालयाने काढले आहेत. हे आदेश पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
Home Ministry Police Inspector Promotion Order
PI ACP