मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात भोंग्यांचा वाद गाजत असून यासंदर्भात आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. भोंग्यांबाबत राज्य सरकारची भूमिका काय आहे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला अल्टीमेटम दिला असल्याने त्यासह अन्य प्रश्नांवर त्यांनी उत्तरे दिली आहेत. बघा, ते काय म्हणाले याचा हा व्हिडिओ
राज्याचे गृहमंत्री ना.@Dwalsepatil यांनी सध्या देशात सुरु असलेल्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावर आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. लाऊडस्पीकरच्या संदर्भात राज्यामध्ये जो प्रश्न निर्माण झाला आहे त्यासंदर्भात पोलिस महासंचालकांना एक आढावा बैठक घेण्यास सांगितली होती. pic.twitter.com/f8cessYD90
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 20, 2022