रविवार, ऑगस्ट 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पोलिसांच्या नैमित्तिक रजांबाबत फडणवीसांनी विधिमंडळात दिली ही माहिती

by Gautam Sancheti
मार्च 3, 2023 | 5:21 am
in राज्य
0
police

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील पोलीस दलातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक या पदावरील अधिकारी, कर्मचारी यांना सध्या एका कॅलेंडर वर्षात देय असलेल्या १२ दिवसांच्या नैमित्तिक रजांऐवजी जास्तीत जास्त २० (वीस) दिवस नैमित्तिक रजा विशेष बाब म्हणून अनुज्ञेय करण्यात आले आहे. याबाबत ३ आँक्टोबर २०२२ ला शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सन २०२२ -२०२३ या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवरील विधानसभेत उत्तर देतांना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. आज गृह ,कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय, सार्वजनिक बांधकाम, उद्दोग,उर्जा व कामगार विभागाच्या सन २०२२ -२०२३ या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवर विधानसभेत चर्चा झाली. त्यावर सभागृहातील सदस्यांनी आप आपल्या मतदारसंघातील समस्यां मांडून विविध सूचना केल्या.

विधानसभेतील सदस्यांच्या सूचनांचा सकारात्मक विचार करण्यात येवून त्याविषयी सदस्यांनाकळविण्यात येणार असल्याचे यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक कार्य सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार या मंत्री महोदयांनी विधानसभेत सांगितले.

Home minister Devendra Fadnavis on Police Leave

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’मधील अद्वैतचं ‘या’ अभिनेत्रीबरोबर आहे अफेअर

Next Post

अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची अल्पवयीन मुलीस धमकी; न्यायालयाने दिली ही शिक्षा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
court

अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची अल्पवयीन मुलीस धमकी; न्यायालयाने दिली ही शिक्षा

ताज्या बातम्या

WhatsApp Image 2025 08 16 at 2.56.04 PM

सोन्याचा त्रिशूळ: साईबाबांच्या चरणी भक्ताची अनोखी भेट

ऑगस्ट 17, 2025
Untitled 28

या दहिहंडी गोविंदा पथकाने तीन वेळा १० थर लावून हॅट्रिक करत केला विश्वविक्रम…राजकारणातही रंगला कलगीतुरा

ऑगस्ट 17, 2025
जांबोरी मैदान दहिहंडि उत्सव 1 e1755396450481

मुंबईत मुख्यमंत्र्यांनी विविध दहीहंडी कार्यक्रमांना भेट देऊन नागरिकांना दिल्या शुभेच्छा…या कामाचा केला गौरव

ऑगस्ट 17, 2025
Untitled 27

मुंबईतील आशा सेविकांचा निवडणुकीचे काम करण्यास नकार….दिले हे निवेदन

ऑगस्ट 17, 2025
Untitled 26

राज्यात या तारखे दरम्यान अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता…..आपत्कालीन केंद्राने दिल्या सतर्क राहण्याच्या सूचना

ऑगस्ट 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आजचा दिवस आनंदात जाईल, जाणून घ्या, रविवार, १७ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 16, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011