विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे अनेक जण घरीच उपचार घेत असतात. मात्र, या काळात आपण विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. ती न घेतल्याने प्रकृती अधिक बिघडते, श्वास घेण्यास त्रास होतो. त्यातच ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने रुग्णांची फरफट होते. यासंदर्भात शास्त्रोक्त माहिती देणारा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी तयार केला आहे. ते सांगत आहेत चार महत्त्वाच्या बाबी. हा व्हिडिओ नक्की बघा
होम आयसोलेशन मध्ये असाल तर कोणती काळजी घ्यावी याची माहिती देणारा हा खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी केलेला व्हिडीओ अवश्य पहा. @kolhe_amol #COVID19India #कोविड_19 pic.twitter.com/vGQ04aMcpi
— Supriya Sule (@supriya_sule) May 3, 2021