नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आज होळी पौर्णिमा आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या नांदुरी गड येथील भगवती सप्तशगृंगी देवीच्या गाभाऱ्यात त्यानिमित्त खास द्राक्षांची आरास करण्यात आली आहे. त्यामुळे गाभाऱ्याचे सौंदर्य आणखीनच वाढले आहे. तसेच, येथील प्रसन्न वातावरणामुळे भाविकांना देवीचे अनोखे दर्शनही यानिमित्ताने होत आहे. बघा, यासंबंधीचा हा व्हिडिओ
https://youtube.com/shorts/8u6YwTGDiYw?feature=share
(फोटो व व्हिडिओ सौजन्य – श्री. अवधूत देशपांडे)