सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

स्वतःच्याच मुलीला विवस्त्र करुन लैंगिक छळ केला.. हायकोर्टाने नराधम बापाला दिली ही शिक्षा…

by India Darpan
ऑगस्ट 18, 2023 | 5:09 am
in संमिश्र वार्ता
0
court


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – स्वत:च्या मुलीचाच लैंगिक छळ करणाऱ्या विकृत, वासनांध पित्याला उच्च न्यायालयाने चपराक लगावली. या प्रकाराने मुलगी आणि वडीलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासल्याची भावना समाजील सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

वडील आणि मुलीचे अत्यंत पवित्र नाते विटाळण्याचा प्रकार ओडिशा येथे घडला आहे. जुलै २०१५ मध्ये एक दिवस आरोपी वडिलांनी स्वतःच्या अल्पवयीन मुलीला मिठी मारली. तसेच तिच्या स्तनांसह गुप्तांगांना स्पर्श केला. वडिलांचे हे कृत्य पाहून पीडित मुलगी जोरजोराने रडायला लागली. त्यानंतर आरोपी वडील मुलीला घरात सोडून निघून गेला. मात्र, हा प्रकार इथेच थांबला नाही. त्याच रात्री आरोपी मुलीजवळ झोपला. यावेळी त्याने पीडितेला निर्वस्त्र केले आणि तिच्या योनीत बोट घातलं. या प्रकारानंतर मुलगी रडायला लागली. अशाप्रकारच्या संतापजनक घटना वारंवार होत राहिल्या. विरोध करूनही आरोपी वडिलांनी अल्पवयीन मुलीवरील अत्याचार सुरूच ठेवले.

वडीलच असं करत असल्याने बराच काळ पीडित मुलीला याविषयी बोलता आले नाही. मात्र, परिस्थिती सहन करण्यापलिकडे गेल्यावर पीडित मुलीने फेब्रुवारी २०१६ मध्ये या सर्व प्रकाराची माहिती आईला दिली. आपल्या मुलीबरोबर होत असलेल्या संतापजनक प्रकाराची माहिती मिळताच आईला धक्का बसला. यावरून पीडितेच्या आई-वडिलांमध्ये जोरदार भांडण झाले. त्यानंतर पीडितेच्या आईने पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आणि आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला. यानंतर आरोपपत्र दाखल होऊन सत्र न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली. आरोपीने या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, उच्च न्यायालयाने आरोपीची याचिका फेटाळत सत्र न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

काय म्हणाले उच्च न्यायालय?
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता’ याचा अर्थ आहे की, जेथे महिलांची पुजा केली जाते तेथे सर्वशक्तीमान देव वसतो. जेथे स्त्रियांचा सन्मान होतो तेथे दिव्यता निर्माण होते. हे श्लोक महिलांशी सन्मानाने वागण्यावर प्रकाश टाकतात. आरोपी वडिलांनी आपल्या अधिकाराचा आणि मुलीने टाकलेल्या विश्वासाचा गैरवापर केला आणि तिच्यावर बलात्कार केला आहे, असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने वडीलांना कुठल्याह प्रकारचा दिलासा देण्यास नकार दिला.

High Court Order Father Sexual Abuse Daughter
Odisha Physically Abuse

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लोकसभेसाठी भाजप लागले कामाला… पहिल्या टप्प्यात २८ मतदारसंघ टार्गेट… असा आहे मेगाप्लॅन…

Next Post

ग्राहक सेवा अभियानात महावितरणने दिले एवढे वीज कनेक्शन… इतक्या तक्रारीही सोडवल्या…

India Darpan

Next Post
Photo 0005

ग्राहक सेवा अभियानात महावितरणने दिले एवढे वीज कनेक्शन... इतक्या तक्रारीही सोडवल्या...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या संधीतून लाभ मिळतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ जूनचे राशिभविष्य

जून 23, 2025
Untitled 16

ईडीची मोठी कारवाई…कोल्हापूर, सुरत, अहमदनगर आणि पुणे येथे छापे….

जून 23, 2025
Screenshot 20250623 191130 WhatsApp

धक्कादायक! कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

जून 23, 2025
Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011