गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भरतीप्रक्रियेत गर्भवती महिलेबाबत उच्च न्यायालयाचा गौरवास्पद निर्णय

by India Darpan
मे 15, 2022 | 5:12 am
in राष्ट्रीय
0
court

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जेल वॉर्ड भरतीप्रक्रियेसाठी चाचणी परीक्षा देऊ न शकलेल्या महिलेबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने अतिशय गौरवास्पद निर्णय घेतला आहे. सरकारी व्यवस्थेकडून एकदा झालेली परीक्षा पुन्हा घेण्याची कायदेशीर परवानगी नसतानाही न्यायालयाने आपल्या अंगभूत अधिकारांचा वापर करून स्पर्धक महिलेची स्वतंत्र चाचणी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

जेल वॉर्डर भरती २०१८ मध्ये गर्भवती राहिल्यामुळे शारीरिक कार्यक्षमता चाचणी देऊ न शकणाऱ्या महिला उमेदवारांना १६ मे ते २० मे दरम्यान तारीख निश्चित करून चाचणी देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. गर्भधारणा झाल्यानंतर परिस्थिती याचिकाकर्त्याच्या नियंत्रणात नसल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. २३ मार्च २०२१ रोजी ती सात महिन्यांची गर्भवती होती. तिच्या मुलाचा जन्म २ जून २०२१ रोजी झाला आणि आठ महिन्यांच्या आत तिने शारीरिक कार्यक्षमता चाचणीत बसण्याची परवानगी मिळावी अशी मागणी केली होती.

पण त्यावर कोणताही निर्णय झाला नाही म्हणून तिने उच्च न्यायालयाचा धाव घेतली. यावर चाचणी घ्यावी आणि गुणवत्ता जाहीर करावी, असे उच्च न्यायालयाने सांगितले. कट ऑफ मेरिटपेक्षा जास्त गुण मिळाल्यास जेल वॉर्डरच्या पदावर नियुक्ती करावी असंही जाहीर करण्यात आलं. शिवाय भरती प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर याचिकाकर्त्याला यादीत शेवटच्या क्रमांकाला ठेवावं आणि त्यावरील जागांवर कोणी सामील न झाल्यास, रिक्त पदावर नियुक्ती करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती सौरभ श्याम शमशेरी यांनी प्रीती मलिकच्या याचिकेवर निकाल देताना हे आदेश दिले आहेत.
याचिकाकर्त्याने गर्भवती असल्यामुळे चाचणीला उपस्थित राहता येत नसल्याची माहिती दिली होती आणि नंतर चाचणीसाठी संधी मागितली होती परंतु कायद्यात तशी तरतूद नाही असे सांगून संधी नाकारण्यात आली होती.

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

संतापजनक! १८ वर्षाच्या मुलीवर सख्खा बापच दररोज करायचा बलात्कार; आईही द्यायची पतीला साथ

Next Post

एकेकाळी ज्यूसचे दुकान चालवणारे गुलशन कुमार बनले भजनसम्राट; अशी आहे त्यांची संघर्षमय जीवन कहाणी

Next Post
FILdCFpWYAAHN9w

एकेकाळी ज्यूसचे दुकान चालवणारे गुलशन कुमार बनले भजनसम्राट; अशी आहे त्यांची संघर्षमय जीवन कहाणी

ताज्या बातम्या

crime1

वाहन पार्किंगच्या वादातून रिक्षाचालकावर टोळक्याने केला हल्ला…गोदाघाटावरील घटना

जून 19, 2025
image001LF3A

फ्रान्सच्या इंटरनॅशनल अ‍ॅनिमेशन फेस्टिव्हलमध्ये भारतीय ‘देसी ऊन’ चित्रपटाने मिळवले यश….

जून 19, 2025
jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011