गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

स्टार्टअप्सना साहाय्य करण्यासाठी या खासगी कंपनीसोबत सामंजस्य करार

by India Darpan
डिसेंबर 28, 2024 | 8:39 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
image001D6ZE

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डीपीआयआयटी अर्थात उद्योग संवर्धन आणि आंतरिक व्यापार विभागाने ऑडिओ आणि वेअरेबल मार्केट्समधील बोट या भारतीय कंपनीसोबत धोरणात्मक सहयोग केला आहे. या सहकार्याचे उद्दिष्ट नवोन्मेषाला चालना देणे आणि D2C आणि निर्मिती क्षेत्रातील स्टार्टअप्ससह डीपीआयआयटी मान्यताप्राप्त स्टार्टअप्सना अनुरूप पाठबळ प्रदान करणे आहे.

आपापसातील या भागीदारीच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे: स्टार्टअप्स, नवोन्मेषक आणि उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी समर्पित कार्यक्रम/उपक्रम आखणे, प्रोटोटाइप डेव्हलपमेंटसारखे विविध टप्पे गाठण्यासाठी संसाधने, मार्गदर्शन आणि पाठबळ प्रदान करणे आणि जिथे लागू व व्यवहार्य आहे अशा ठिकाणी आंतरराष्ट्रीय विस्तारासाठी दुवे आणि अंतर्दृष्टी प्रदान करणे.

याप्रसंगी बोलताना, स्टार्टअप इंडियाचे सहसचिव संजीव म्हणाले, “आपल्या स्टार्टअप्सना सर्वोत्तम कौशल्य आणि भरपूर संसाधनांनी सुसज्ज करण्यासाठी हा प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरेल आणि जागतिक दर्जाचे निर्मिती आणि उद्योजकता केंद्र बनण्याच्या भारताच्या निर्धारात योगदान दिले जाईल. बोटसारख्या उद्योग अग्रणींशी स्टार्टअप्सना जोडून, आम्ही नवोन्मेषाला चालना देणे, उत्पादन विकास वाढवणे आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक ब्रँडस प्रस्थापित करण्यासाठी पाठबळ देणे हे आमचे ध्येय आहे.”

या भागीदारीचे कौतुक करताना बोटचे सहसंस्थापक अमन गुप्ता म्हणाले, ”डीपीआयआयटीसोबत ही भागीदारी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमातील आमची बांधिलकी दर्शवते. सरकारसोबत सहयोग करून, आम्ही उत्पादन स्टार्टअप्स, नवोन्मेषक आणि उद्योजकांसाठी एका संपन्न परिसंस्थेच्या विकासासाठी सज्ज आहोत.”

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सर्वोच्च न्यायालयाने या वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याचे दिले निर्देश

Next Post

नाशिकमध्ये लाच प्रकरणात गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाविरुध्द गुन्हा दाखल

Next Post
acb

नाशिकमध्ये लाच प्रकरणात गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाविरुध्द गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
Untitled 56

डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार; फाल्कन २००० जेटसची नागपुरात होणार निर्मिती

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011