सोमवार, ऑक्टोबर 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

निफाड तालुक्यात ११० मिलीमीटर पाऊस; ४७ गावे अतिवृष्टीने प्रभावित

राज्यात सर्वांना एकाच निकषावर एकसमान मदत करणार : पालकमंत्री छगन भुजबळ

सप्टेंबर 29, 2021 | 7:27 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210929 WA0022

नाशिक – राज्यात सर्वत्र अतिवृष्टी होत असून मोठ्या प्रमाणावरचे क्षेत्र पूरग्रस्त झाले आहे. राज्यात सर्वच ठिकाणी एकाच निकषावर पूरग्रस्तांना समसमान मदत करण्याचा शासनाचा प्रयत्न असून कुणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेवून पूरग्रस्तांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

ते आज लासलगाव परिसरातील व्यापारीशेड, लासलगाव ग्रामीण रुग्णालय कर्मचारी निवासस्थान तसेच भरवस फाटा येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करतांना नागरीकांशी संवाद साधतांना बोलत होते. यावेळी मुंबई बाजार समितीचे संचालक तथा लालसगावचे सरपंच जयदत्त होळकर, येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, लासलगाव बाजार समितीचे संचालक नंदकुमार डागा, संदिप दरेकर, प्रांतअधिकारी डॉ. अर्चना पठारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ, हरश्चिंद्र भवंर, गुणवंत होळकर, पांडुरंग राऊत, विकास चांदर, मधुकर गावडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, आताच पूरग्रस्त कांदा व्यापारी शेड भेट दिलीअसनू तेथे 700 क्विंटल कांद्याचे नुकसान झाले आहे. एकट्या निफाड तालुक्यात 110 मिलीमिटर इतका पाऊस झाला असून 47 गावे अतिवृष्टिने प्रभावित झाली आहेत. यासंदर्भात सर्वांना एकसमान निकषावर आधारीत मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याशी चर्चा सुरू असून शक्य तितक्या लवकर पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी तात्काळ पंचानामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले. यावेळी लासलगाव ग्रामीण रुग्णालयात भेटीप्रसंगी रुग्णवाहिकेचे लोकार्पण पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक कोरोना अपडेट – अशी आहे आजची तालुकानिहाय आकडेवारी

Next Post

नाट्यमय घडामोडी! कॅप्टन अमरिंदर यांनी घेतली अमित शहांची भेट

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा नरक चतुर्दशीचा दिवस… जाणून घ्या, सोमवार, २० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 19, 2025
indian army e1750762947859
महत्त्वाच्या बातम्या

सुवर्णसंधी! भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? येथे मिळेल मोफत प्रशिक्षण…

ऑक्टोबर 19, 2025
messi
महत्त्वाच्या बातम्या

स्वप्न सत्यात येणार… फुटबॉल सम्राट मेस्सीसोबत खेळण्याची सुवर्णसंधी… युवा फुटबॉलपटूंनो फक्त हे करा…

ऑक्टोबर 19, 2025
1002689727
मुख्य बातमी

निवडणूक आयोगाला मतदार याद्या सुधारायला सांगतोय मग, सत्ताधारी यावर का उत्तरं देतायेत? राज ठाकरे कडाडले

ऑक्टोबर 19, 2025
Untitled 79
महत्त्वाच्या बातम्या

उद्या आहे लक्ष्मीपूजन! असे आहे महत्त्व… अशी करा पूजा…

ऑक्टोबर 19, 2025
narak chaturdashi
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – आज आहे नरक चतुर्दशी – असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 19, 2025
IMG 20251018 WA0011
महत्त्वाच्या बातम्या

कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प…

ऑक्टोबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा दिवस… जाणून घ्या, १९ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 18, 2025
Next Post
FAdHg oVgAQ6bX0

नाट्यमय घडामोडी! कॅप्टन अमरिंदर यांनी घेतली अमित शहांची भेट

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011