नवी दिल्ली – व्यायाम किंवा तत्सम कोणताही डाएट करून वजन कमी करण्यासाठी दररोज ‘करी लीफ टी’ सुरु करा. याद्वारे हमखास वजन कमी होण्यास मदत होईल. कढीपत्त्याचे पान सेवन केल्याने शरीरात मेटाबॉलिजम वाढण्यास मदत होते.
कढीपत्ता टी तयार करण्यासाठी साहित्य
– ८ ते १० कढीपत्त्याची पाने
– अर्धा इंच आले
– ३ कप पाणी
– लिंबू आणि मध
असा बनवा चहा…
कढीपत्ता चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढीपत्त्याची पाने आणि आले स्वच्छ करून मध्यम आचेवर १५ ते २० मिनिटे पाण्यात उकळवा, नंतर गॅस बंद करा आणि झाकण बंद करा आणि १० मिनिटे शिजू द्या. आता चहा एका कपमध्ये गाळून त्यात लिंबाचा रस किंवा मध घाला. कढीपत्ता चहा तयार आहे.