शनिवार, सप्टेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

दररोज सकाळी रिकाम्या पोटी खजूर खा आणि मिळवा एवढे सारे फायदे

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 7, 2022 | 5:15 am
in राज्य
0
khajur dates

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुका मेवा मध्ये खजूराला महत्त्वाचे स्थान आहे, साधारणतः खजूर हे वाळवंटी प्रदेशात विशेषतः सौदी अरेबिया आणि आजूबाजूच्या राष्ट्रात पिकते. निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेदात खजूर खाण्याला महत्व आहे. खारीक, खजूर आपण फक्त सकाळी रिकाम्या पोटी सेवन केले तर फायदा होतो. आता त्याच्या चांगल्या फायद्यांविषयी जाणून घेऊ या ..

लोहाचे प्रमाण अधिक
एखाद्या व्यक्तीच्या शरीरात लोहाची कमतरता असते व अशक्तपणाची स्थिती निर्माण होते. तेव्हा खजूरांचे नियमित सेवन केले तर अशक्तपणा टाळू शकतो आणि शरीरातील लोहाची कमतरता दूर होऊ शकते. कारण खजुरामध्ये जास्त प्रमाणात लोह आढळते. काही वेळा लहान मुले किंवा वृध्द लोकांच्या आतड्यात जंत येतात, त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी जर सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल्ले तर हे जंत नष्ट होण्यास मदत होऊ शकते. या व्यतिरिक्त, आपले हृदय देखील खजूरांच्या सेवनाने मजबूत राहते.

अशक्तपणावर प्रभावी
पोटाच्या समस्या किंवा बद्धकोष्ठता सारख्या समस्यांनी आपण ग्रस्त असाल तर खजूर खाऊ शकतो. त्यातील फायबर बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांवर मात करण्यास, आतड्यांच्या योग्य हालचालींसाठी आणि आपली पाचन प्रणाली सुधारण्यास मदत करू शकते. म्हणून दररोज खजूर खाणे योग्य ठरते. खारीक आणि खजूर तणाव आणि अशक्तपणावर मात करण्यास मदत करू शकतात. एवढेच नाही तर हृदयरोग, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका इत्यादींचा धोका कमी करण्यासाठीही खजूर फायदेशीर आहे. तसेच खजूर खाल्ल्यामुळे वजन कमी करण्यास मोठी मदत होते. त्यामुळे आहाराच्या दैनंदिन सवयी अर्थात डाएय प्लानमध्ये खजुराचा समावेश करण्याचा फायदाच होणार आहे.

प्रथिनांचा स्त्रोत
फायबर म्हणजेच लाभदायक कार्बोहायड्रेट्सचा चांगला स्त्रोत म्हणून खजुराकडे पाहिलं जातं. ब्लड ग्लूकोज आणि स्निग्ध घटकांचा समतोल राखण्यासाठी याचा फायदा होतो. खजुरामध्ये असणाऱ्या अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडमुळं इन्सुलिन, किंवा डायबिटीजमुळं शरीराला चढलेली सूज कमी होण्यास मदत होते. यामध्ये प्रथिनांना स्त्रोत असल्यामुळं भूक शमवण्यासही खजूराची मदत होते. ज्यामुळं भूक फार कमी वेळातच शमवून वजन कमी होण्याच खजुराची मदत मिळते.

तत्काळ ऊर्जा
खजुरातील बी काढून त्यात अकरोड किंवा आणखी कोणताही सुका मेवा भरल्यास त्याची चव आणखी सुरेख लागते. खजूर खाल्ल्यानं शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. 100 ग्रॅम खजूर खाऊन 277 कॅलरीज मिळतात. खजुरात असलेल्या फ्लेवोनॉइडस या ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे मधुमेह, अल्झायमर आणि कर्करोगाचा धोका कमी होतो. खजुरात असलेल्या कॅरेटोनाॅइड या ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे ह्दयाचे आणि डोळ्याचे आरोग्य चांगलं राहातं.

दिवसभरात ३ खजूर खाच
खजुरातून शरीराला पोटॅशियम, मॅग्नेशियम, काॅपर, मॅगनीज, लोह ही खनिजं आणि ब हे जीवनसत्व मिळतं. हिमोग्लोबिन वाढण्यासाठी, लोह वाढण्यासाठी किंवा विविध खनिजे आणि व्हिटॅमिन्स मिळण्यासाठी खजूर फायदेशीर असतो. खजूरामध्ये सेलेनियमबरोबरच १५ खनिजे असतात. हे घटक कॅन्सरशी लढण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. आरोग्याला फायदे हवे असतील तर दिवसभरात ३ खजूर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. खजूर खाण्याचे परिणाम दिसण्यासाठी किमान १ आठवडा सलग खजूरांचे सेवन करायला हवे. आहारतज्ज्ञही अनेकदा लहान मुलांपासून ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सगळ्याना आवर्जून खजूर खाण्याचा सल्ला देतात. खजूरामध्येही काळा खजूर, लाल खजूर, खूप कोरडा खजूर, चिकट खजूर असे बरे प्रकार पाहायला मिळतात.

पोटाच्या समस्या
खजुरामध्ये जास्त प्रमाणात लोह आढळते. काही वेळा लहान मुले किंवा वृध्द लोकांच्या आतड्यात जंत येतात, त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी जर सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल्ले तर हे जंत नष्ट होण्यास मदत होऊ शकते. या व्यतिरिक्त, आपले हृदय देखील खजूरांच्या सेवनाने मजबूत राहते. पोटाच्या समस्या किंवा बद्धकोष्ठता सारख्या समस्यांनी आपण ग्रस्त असाल तर खजूर खाऊ शकतो. त्यातील फायबर बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांवर मात करण्यास, आतड्यांच्या योग्य हालचालींसाठी आणि आपली पाचन प्रणाली सुधारण्यास मदत करू शकते. म्हणून दररोज खजूर खाणे योग्य ठरते.

हृदयासाठी
खारीक आणि खजूर तणाव आणि अशक्तपणावर मात करण्यास मदत करू शकतात. एवढेच नाही तर हृदयरोग, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका इत्यादींचा धोका कमी करण्यासाठीही खजूर फायदेशीर आहे. खजूरामध्ये असणाऱे अँटीऑक्सिडंटस हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील कोलेस्टेरॉल नष्ट करण्यास मदत करतात. हार्ट अटॅक आणि स्ट्रोक सारख्या जीवावर बेतणाऱ्या समस्यांपासून दूर राहण्यास याचा चांगला फायदा होतो.

स्मरणशक्ती वाढविण्यासाठी
आहारात आवर्जून खजूराचा समावेश करायला हवा. खजुरातील मॅग्नेशियम, पोटॅशियम, सेलेनियम, कॉपर, मँगनिज हे हाडांसाठी अतिशय उपयुक्त असते. त्यामुळे रक्त घट्ट करण्यासाठी आणि हाडे मजबूत ठेवण्यासाठी याचा अतिशय चांगला उपयोग होतो. डोक्यातील ताण आणि सूज कमी करण्यासाठी खजूराचा चांगला उपयोग होतो. स्मरणशक्ती वाढवण्याबरोबरच मेंदूचे कार्य वेगवान करण्यासाठी, मेंदूशी निगडीत समस्या दूर करण्यासाठी खजूर चांगला असतो. प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी खजूर फायदेशीर असतो. तसेच खजूरमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियमसारखे पोषक घटक असतात. याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो.

Health Tips Dry Dates Benefit Nutrition

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या अभिनेत्रीने १२ व्या वर्षी ५०० रुपये मानधनापासून सुरू केली करिअरची सुरुवात

Next Post

पेट्रोल-डिझेलचे दर कधी कमी होणार? नजिकच्या काळात काय स्थिती असेल?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, शनिवार, १३ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 12, 2025
sushila kargi
मुख्य बातमी

अखेर नेपाळच्या पंतप्रधानपदी पहिल्या मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की …अंतरिम सरकार स्थापन

सप्टेंबर 12, 2025
road 1
संमिश्र वार्ता

येवला तालुक्यातील या जिल्हा मार्ग रस्त्यांची राज्य मार्गात दर्जोन्नती…

सप्टेंबर 12, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

अतिवृष्टीमुळे नुकसानीपोटी बाधितांना ७३ कोटी ९१ लाखाची मदत….या जिल्ह्यातील शेतक-यांना मिळणार लाभ

सप्टेंबर 12, 2025
IMG 20250912 WA0319 scaled e1757675834888
स्थानिक बातम्या

नाशिकच्या जलतरणपटूंनी कॅटालिना चॅनल रिले मोहीम यशस्वी करून रचला इतिहास…

सप्टेंबर 12, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये विद्युत उपकेंद्रातील रोहित्र क्षमतावाढीचे काम सुरु…शनिवारी या भागातील वीजपुरवठा राहणार बंद

सप्टेंबर 12, 2025
jilha parishad
संमिश्र वार्ता

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर…नाशिकचे आरक्षण या गटासाठी आरक्षित

सप्टेंबर 12, 2025
crime 13
क्राईम डायरी

इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू….लहवित येथील घटना

सप्टेंबर 12, 2025
Next Post
petrol diesel1

पेट्रोल-डिझेलचे दर कधी कमी होणार? नजिकच्या काळात काय स्थिती असेल?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011