शुक्रवार, ऑक्टोबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आरोग्य टीप्स: मखना खाण्याचे काय फायदे आहेत? घ्या जाणून…

ऑक्टोबर 4, 2023 | 5:12 am
in राष्ट्रीय
0
fox nuts

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या राज्यात कडक उन्हामुळे तापमानाचा पारा 42 अंशायापेक्षा वर पोहोचला असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून आरोग्याची वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेत असतात. कारण उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
विशेषत: आहारात थोडीसा निष्काळजीपणा अनेक आजारांना बळी पाडू शकतो. अशा परिस्थितीत मखनाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. मखना वजनात जितका हलका असेल तितके त्याचे फायदे जास्त असतात.

मखना हे असेच एक पौष्टिक ड्रायफ्रूट आहे, शरीराला ते ऊर्जा तर देतेच पण आरोग्याच्या अनेक समस्यांपासून बचाव करण्यास मदत करते. त्यात सोडियम, कॅलरी आणि चरबी कमी असते. जर तुम्ही तुमच्या आहारात मखनाचा नियमित समावेश केला तर आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात.

सुक्या मेव्यात त्याची गणना होत असली तरी आजकाल नागरिकांसाठी तो फराळ बनला आहे. मखना हे तुपात भाजतात, त्याची खीर बनवतात आणि मिठाईमध्ये ड्रायफ्रूट म्हणून वापरतात. काही जण भाजीतही टाकतात.
माखनामध्ये फायबरचे गुणधर्म आढळतात. यामध्ये फक्त फायबरच नाही तर लोह, कॅल्शियम घटक देखील आढळतात, ज्यामुळे पोटातील गॅस, पचनाची समस्या कमी होण्यास मदत होते.

मखनामध्ये भरपूर प्रथिने आणि फायबर आढळतात. यामध्ये असलेल्या फायबरमुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते, त्यामुळे लवकर भूक लागत नाही. अशा प्रकारे कमी कॅलरी वापरता. जे वजन कमी करण्यास मदत करते.
हृदयाशी संबंधित कोणताही आजार असल्यास मखना खावा. मखना हृदयाचे आरोग्य राखते आणि बीपी देखील नियंत्रित करते.

मखनामध्ये दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी प्रभाव असतो. मखनामध्ये आढळणारे हे दोन्ही गुणधर्म बॅक्टेरियाच्या प्रभावामुळे हिरड्यांची जळजळ आणि किडणे टाळण्यास मदत करतात.
तणावाच्या समस्येने त्रस्त असाल तर मखना घ्या. रात्री झोपण्यापूर्वी दुधासोबत मखनाचे सेवन केल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते. मखनामध्ये अँटी-ऑक्सिडेंट असतात, त्वचेवरील सुरकुत्या घालवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विशेष लेखमाला… पितृपक्ष महात्म्य…. घरच्या घरी श्राद्ध कसे करावे?

Next Post

कॉलेजात त्यांचं प्रेम जडलं… लग्न करुन ते थेट जंगलात गेले… संपूर्ण जीवन वन्यप्राण्यांसाठी वाहिलं… जाणून घ्या, जगविख्यात दाम्पत्याची ही कहाणी

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
images 93

कॉलेजात त्यांचं प्रेम जडलं... लग्न करुन ते थेट जंगलात गेले... संपूर्ण जीवन वन्यप्राण्यांसाठी वाहिलं... जाणून घ्या, जगविख्यात दाम्पत्याची ही कहाणी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011