नाशिक – राज्याच्या आरोग्य विभागाच्यावतीने विविध पदांच्या भरतीसाठी येत्या २४ ऑक्टोबरला लेखी परीक्षा होत आहे. यासंदर्भात उमेदवारांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. तसेच गोंधळाचे वातावरण आहे. याबाबत राज्याच्या आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली आहे. बघा त्यांचा हा व्हिडिओ
https://www.facebook.com/IndiaDarpanLive/videos/1544659522534594/