मुंबई – राज्यात शाळा सुरू करण्यासंदर्भातील नियमावली आज आरोग्य विभागाने जारी केली आहे. कोरोनाच्या विविध नियमांचे पालन सक्तीचे करण्यात आले आहे. नक्की काय करावे, काय करु नये यासंदर्भातील विस्तृत नियमावली प्रसिद्ध झाल्याने शाळा सुरू होणार की नाही, याचा संभ्रम दूर झाला आहे. विद्यार्थी, शाळा तसेच पालक यांची जबाबदारी नक्की काय राहील, हे सुद्धा यातून स्पष्ट झाले आहे. आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेली नियमावली अशी